ब्रेकिंग न्यूज : महाराष्ट्र , अकोला : दोषीला वाचवण्याचा कट उधळला ! भ्रष्ट अधिकाऱ्याला निलंबित करून जागीच नियुक्ती ! भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला वाचवणारी 'ती' महिला अधिकारी कोण ? ढेंगेच्या गैरव्यवहारातील 'सूत्रधार' कोण ? प्रशासकीय आणि राजकीय संबंध असलेली ती महिला अधिकारी रडारवर !
ढेंगेची 'सेटिंग' फेल ! अकोल्यातील भ्रष्टाचारावर थेट 'स्ट्राइक', अनंत श्रीकृष्ण…