THE MISSION NEWS 24

पोलखोल ! तुमच्या टीव्हीवरील बातम्यांचा काळा धंदा : भीती आणि खोटेपणा विकणाऱ्यांचा पर्दाफाश ! खुल्लम खुल्ला ! सैनिकांच्या कुटुंबियांच्या वेदनेचा व्यापार करणाऱ्या टीव्ही चॅनल्सचा भांडाफोड ! भारत देशातील प्रत्येक देशभक्तांची, सैनिकांच्या कुटुंबाची मागणी ! खोट्या बातम्या देणाऱ्या वाहिन्यांचे लायसन्स रद्द करा, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा !

  ब्रेकिंग ! टीव्ही चॅनल्सचा विश्वासघात : खोट्या बातम्यांनी सैनिकांच्या कुटुंबियांचे हृदय पिळवटले !

धक्कादायक ! सामान्य माणूस कायद्याच्या कचाट्यात, पण खोट्या बातम्या देणाऱ्या चॅनल्सना अभय का ?

जनतेचा आक्रोश! सैनिकांच्या कुटुंबियांची आर्त हाक ! सामाजिक कार्यकर्त्यांचा एल्गार ! खोट्या बातम्या देणाऱ्या चॅनल्सवर कारवाई करा !

 * द मिशन न्यूज 24 चा सनसनाटी खुलासा ! खोट्या बातम्यांच्या काळ्या धंद्याचा पर्दाफाश !

 * खुल्लम खुल्ला ! सैनिकांच्या
कुटुंबियांच्या वेदनेचा व्यापार करणाऱ्या टीव्ही चॅनल्सचा भांडाफोड!

 * आता गप्प बसणार नाही ! खोट्या बातम्या देणाऱ्या देशद्रोही वाहिन्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा ! - 'द मिशन न्यूज 24' चा एल्गार!

 * धक्कादायक सत्य ! सामान्य माणूस चुकी केल्यास तुरुंगात, मग खोट्या बातम्या देणाऱ्या चॅनल्सना अभय का ? - 'द मिशन न्यूज 24' चा सवाल !

 * देशभक्तांनो जागे व्हा ! खोट्या बातम्यांच्या राक्षसाला संपवा ! 'द मिशन न्यूज 24' सह सत्य आणि न्यायासाठी लढा !

देशभक्तांचा सवाल ! एका सामान्य माणसाच्या चुकीवर त्वरित बेड्या, मग खोट्या बातम्या देणाऱ्या देशद्रोह्यांवर सरकार गप्प का ? 

  पोलखोल ! तुमच्या टीव्हीवरील बातम्यांचा काळा धंदा: भीती आणि खोटेपणा विकणाऱ्यांचा पर्दाफाश !

 * धक्कादायक सत्य! सैनिकांवरील खोट्या बातम्या: कुटुंबांवर ओढवलं मानसिक वादळ

 * मीडियाचा घोटळा! टीआरपीसाठी सैनिकांच्या जीवाशी खेळ: सत्य उघड ! 

 * सावधान! तुमचा टीव्ही तुम्हाला बनवतोय बेवकूफ: खोट्या बातम्यांचं जाळं आणि सैनिकांच्या कुटुंबांची वेदना !   

खोट्या बातम्या देणाऱ्या चॅनल्समुळे सैनिकांचे कुटुंब दहशतीत ! 

सनसनाटी खुलासा! तुमच्या टीव्हीवरील बातम्यांचा काळा चेहरा उघड!

भारत देशातील प्रत्येक देशभक्तांची, सैनिकांच्या कुटुंबाची मागणी ! खोट्या बातम्या देणाऱ्या वाहिन्यांचे लायसन्स रद्द करा, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा !

प्रिय दर्शकांनो, वाचकांनो , आज ' द मिशन न्यूज 24' मध्ये आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत एक असा सत्यस्फोट, जो तुमच्या टीव्ही स्क्रीनवर दिवसभर चालणाऱ्या बातम्यांच्या विश्वासाहर्तेवर प्रश्नचिन्ह उभा करेल. अनेक न्यूज चैनल्स, जे दिवसभर तुम्हाला ताज्या आणि सत्य बातम्या देण्याचा दावा करतात, ते प्रत्यक्षात तुम्हाला कशा प्रकारे फसवतात, भीती आणि घबराटीचं वातावरण तयार करतात, याचा आम्ही सखोल पर्दाफाश करणार आहोत

प्रिय दर्शकांनो,वाचकांनो, 'द मिशन मिशन न्यूज 24 ' मध्ये आजचा खुलासा केवळ धक्कादायक नाही, तर कठोर कारवाईची मागणी करणारा आहे. ज्या प्रकारे काही टीव्ही चॅनल्सनी खोट्या बातम्यांच्या माध्यमातून जनतेला आणि विशेषतः सैनिकांच्या कुटुंबियांना वेठीस धरले आहे, ते अक्षम्य आहे.

आम्ही स्पष्टपणे सांगतो की, ज्या वाहिन्यांनी 'पाकिस्तानवर हल्ला', 'फायटर प्लेन उडाले' किंवा 'कराचीला आग' लागल्यासारख्या निराधार बातम्या चालवून देशात भीती आणि तणावाचं वातावरण निर्माण केलं, त्या केवळ पत्रकारितेच्या नावाखाली समाजाशी खेळत नाहीत, तर ते देशद्रोहासारखं कृत्य करत आहेत. 

'द मिशन न्यूज 24' आज तुमच्यासमोर एक ज्वलंत प्रश्न घेऊन उभा आहे, जो प्रत्येक देशभक्ताच्या मनात वादळ निर्माण करत आहे. विचार करा, जर एका सामान्य माणसाने सोशल मीडियावर निष्काळजीपणे, चुकून जरी खोटी किंवा भावना भडकवणारी पोस्ट टाकली, तर काय होते ? तत्काळ सायबर क्राईमचे जाळे त्याच्याभोवती आवळले जाते. पोलीस स्टेशन आणि संबंधित सरकारी यंत्रणा क्षणाचाही विलंब न लावता त्याला कायद्याच्या कचाट्यात खेचतात.

पण... त्याच वेळी, काही न्यूज चॅनल्स खुलेआम खोट्या बातम्यांचा बाजार मांडतात ! 'पाकिस्तानवर हल्ला !', 'भारतीय सैन्याने घुसखोरी केली !', 'शहरात भीषण स्फोट !' अशा सनसनाटी आणि पूर्णपणे निराधार बातम्या कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचवतात. सीमेवर लढणाऱ्या आपल्या वीर जवानांच्या कुटुंबियांच्या काळजाला घरे पाडतात. देशाच्या प्रतिष्ठेची खिल्ली,धज्जिया उडवतात. आणि आश्चर्य म्हणजे, यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही ! सरकार आणि पोलीस प्रशासन मूग गिळून गप्प का बसतात ? हा कोणता न्याय आहे ?

आज प्रत्येक देशभक्त नागरिक विचारत आहे - एका सामान्य माणसाच्या हातून नकळत चूक झाल्यास त्वरित कारवाई, मग हे खोटेपणाचे व्यावसायिक, जे जाणूनबुजून समाजात भीती आणि अविश्वास पसरवतात, त्यांच्यावर कारवाई का नाही ? हे चॅनल्स कायद्यापेक्षा मोठे आहेत का ? यांच्या देशद्रोही कृत्यांकडे सरकार सोयीस्कररित्या डोळे काझाकण करत आहे.

जनसामान्यांमध्ये हाच आक्रोश आहे की, सोशल मीडियावर चुकीची पोस्ट टाकणारा लगेच गुन्हेगार ठरतो, मग सैनिकांच्या कुटुंबियांच्या भावनांशी खेळणारे, देशाची बदनामी करणारे हे न्यूज चॅनल्स का नाही ? यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल का केला जात नाही ?

'आता बघ्याची भूमिका घेण्याची वेळ संपली आहे. या खोट्या बातम्या देणाऱ्या प्रत्येक देशद्रोही वाहिनीचे लायसन्स त्वरित रद्द करा ! त्यांच्या मालकांना, संपादकांना आणि अँकर्सना देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात टाका ! सामान्य माणसाला कायद्याचा धाक दाखवता, मग या कायद्यापेक्षा मोठे कोण आहेत, जे खोटेपणा आणि भीतीचा व्यापार करूनही सुरक्षित राहतात ?

जागे व्हा, माझ्या देशभक्त बांधवांनो ! आता या भेदभावाविरुद्ध आवाज उठवा ! सरकारला जाब विचारा ! या खोट्या बातम्या देणाऱ्या देशद्रोही वाहिन्यांविरुद्ध कठोर कारवाई झालीच पाहिजे ! तरच आपल्या वीर जवानांच्या बलिदानाचा आणि त्यांच्या कुटुंबियांच्या वेदनेचा सन्मान राखला जाईल! आता या खोटेपणाच्या राक्षसाला कायमचा संपवण्याची वेळ आली आहे !

या खोट्या बातम्यांमुळे सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबियांच्या मनात जी भीती आणि वेदना निर्माण झाली, त्याला कोण जबाबदार आहे? ज्या आई-वडिलांनी आपल्या मुलाच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली, ज्या पत्नीने आपल्या पतीच्या कुशलतेची वाट पाहिली, त्या निष्पाप जीवांच्या भावनांशी खेळण्याचा अधिकार या वाहिन्यांना कोणी दिला ?

सीमेवर आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या वीर जवानांचे कुटुंबीय आर्त याचना करत आहेत ! समाजासाठी तळमळणारे सामाजिक कार्यकर्ते कठोर मागणी करत आहेत ! मागणी एकच आहे - खोट्या बातम्यांच्या माध्यमातून भीती आणि अराजकता पसरवणाऱ्या या न्यूज चॅनल्सवर कठोर कारवाई करा !

आता सहन करण्याची सीमा संपली आहे ! ज्या वाहिन्या टीआरपीच्या हव्यासापोटी सैनिकांच्या बलिदानाचा अपमान करतात, त्यांच्या कुटुंबियांच्या मनात भीती आणि वेदना निर्माण करतात, त्या आता कोणत्याही परिस्थितीत माफ करण्यायोग्य नाहीत.

आज प्रत्येक सामान्य माणूस विचारत आहे - आमच्या भावनांची किंमत काय ? आमच्या सैनिकांच्या कुटुंबियांच्या अश्रूंची किंमत काय ? या खोट्या बातम्या देणाऱ्या वाहिन्यांना पाठीशी कोण घालत आहे ?

सैनिकांच्या पत्नी, माता-पिता आणि मुले आक्रोश करत आहेत. ज्या क्षणी टीव्हीवर त्यांच्या प्रियजनांबद्दल कोणतीही खात्री नसलेली भीतीदायक बातमी झळकते, त्या क्षणी त्यांच्या काळजाचा ठोका चुकतो. रात्रभर ते आपल्या माणसाच्या सुरक्षिततेसाठी तळमळतात. या वेदनेची कल्पना या खोटेपणाचे व्यापारी काय जाणणार ? खोट्या बातम्यांचा सैनिकांच्या कुटुंबियांवर गंभीर परिणाम !

ज्यावेळी टीव्ही चॅनल्सवरून सैनिकांबद्दल खोट्या बातम्या प्रसारित होतात, तेव्हा त्याचा थेट आणि अत्यंत नकारात्मक परिणाम त्यांच्या घरी असलेल्या कुटुंबियांवर होतो. आपल्या घरातील व्यक्ती देशाच्या सीमेवर तैनात असताना, त्यांच्या सुरक्षिततेची आणि कुशलतेची चिंता सतत कुटुंबाला लागलेली असते. अशा परिस्थितीत, जर माध्यमांनी कोणतीही खातरजमा न करता, सनसनाटी निर्माण करण्यासाठी खोट्या बातम्या चालवल्या, तर सैनिकांच्या आई-वडिलांवर, पत्नीवर आणि मुलांवर त्याचा काय परिणाम होतो, याची कल्पनाही करवत नाही.

उदाहरणार्थ, जर एखाद्या चॅनेलने बातमी दिली की 'पाकिस्तानवर मोठा हल्ला झाला आणि अनेक सैनिक शहीद झाले', तर सीमेवर लढणाऱ्या आपल्या मुलाची, पतीची किंवा भावाची वाट पाहणाऱ्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळतो. त्यांना त्वरित काहीही सत्य कळत नाही आणि ते प्रचंड मानसिक तणावाखाली जातात. त्यांची रात्रंदिवसची झोप उडते, घरात भीतीचं आणि निराशेचं वातावरण निर्माण होतं.

अशा खोट्या बातम्यांमुळे कुटुंबातील लहान मुले अधिक घाबरतात. त्यांना आपल्या वडिलांच्या सुरक्षिततेबद्दल काळजी वाटू लागते आणि त्यांच्या मनात अनेक नकारात्मक विचार येतात. पत्नी आणि आई-वडिलांना तर आपल्या माणसाच्या सलामतीची खात्री मिळेपर्यंत चैन पडत नाही. ते सतत फोन करून किंवा इतर मार्गांनी खरी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत राहतात, ज्यामुळे त्यांचा मानसिक आणि शारीरिक त्रास आणखी वाढतो.

सरकारला सुद्धा या वाहिन्यांच्या खोटेपणाबद्दल जाहीरपणे बोलावं लागलं, यावरूनच या गंभीर प्रकरणाची कल्पना येते. काही वाहिन्यांनी तर इतकी खालची पातळी गाठली की त्यांनी थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडवणाऱ्या खोट्या बातम्या चालवल्या. 'पाकिस्तानवर हल्ला झाला!', 'भारतीय सेना पाकिस्तानात घुसली!' अशा सनसनाटी हेडलाईन्स देऊन त्यांनी लोकांमध्ये प्रचंड तणाव निर्माण केला.

इतकंच नव्हे, तर या वाहिन्यांनी जम्मू एअरपोर्टवर फायटर प्लेन उडाल्याच्या आणि थेट कराची शहरावर हल्ला झाल्याच्या निराधार बातम्या पसरवल्या. विचार करा, एका सामान्य माणसावर याचा काय परिणाम होत असेल ? ज्या बातम्यांचा कोणताही आधार नाही, ज्या अधिकृत सूत्रांनी नाकारल्या आहेत, त्या बातम्या धडधडत्या ब्रेकिंग न्यूज म्हणून तुमच्यासमोर परोसल्या जातात.

आणि हे आम्ही नाही म्हणत आहोत, स्वतः खुद्द सरकारला समोर येऊन या सर्व बातम्या खोट्या असल्याचं स्पष्ट करावं लागलं. यावरूनच या वाहिन्यांची जबाबदारी आणि विश्वासार्हता किती धोक्यात आली आहे, हे स्पष्ट होतं.

या खोट्या बातम्यांचा सर्वात मोठा फटका बसतो तो सामान्य माणसांना. त्यांच्या मनात भीती आणि संभ्रम निर्माण होतो. सत्य काय आहे आणि असत्य काय, याबद्दल ते पूर्णपणे गोंधळलेले असतात. याचा थेट परिणाम त्यांच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यावर होतो.

या वाहिन्या केवळ देशातील लोकांनाच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपल्या देशाची प्रतिमा मलिन करत आहेत. जगाला काय वाटेल, जेव्हा आपल्याच देशातील काही माध्यमं अशा निराधार आणि खोट्या बातम्या पसरवतील ?

जेष्ठ पत्रकार (रिपोर्टर) रवीश कुमार स्पष्टपणे सांगतात की, जेव्हा सरकार स्वतः पत्रकार परिषदेत (प्रेस कॉन्फरन्स) सत्य माहिती देते, तेव्हा त्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. कारण अनेक टीव्ही अँकर्स (TV anchors) अत्यंत नाट्यमय पद्धतीने खोट्या बातम्या सादर करतात, ज्यामुळे त्या खऱ्या वाटण्याची शक्यता असते. त्यांच्या बोलण्याच्या आणि हावभावांच्या माध्यमातून ते खोट्यालाही खरं ठरवण्याचा प्रयत्न करतात.

सोशल मीडियावर, विशेषतः ट्विटरवर सुद्धा अनेक जागरूक नागरिकांनी या खोट्या बातम्यांबद्दल आवाज उठवला आहे. त्यांनी या वाहिन्यांच्या गैरजबाबदार वर्तनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

जेष्ठ पत्रकार (रिपोर्टर) रवीश कुमार या वाहिन्यांची तुलना थेट बाजारातील खोट्या दुकानदारांशी करतात. जसा एखादा दुकानदार खोटं बोलून आणि चुकीची माहिती देऊन आपला माल खपवतो, त्याचप्रमाणे हे न्यूज चैनल्स नाट्यमय संगीताद्वारे सनसनाटी आणि खोट्या बातम्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांना बांधून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.

जेष्ठ पत्रकार (रिपोर्टर) रवीश कुमार अत्यंत स्पष्ट शब्दांत मागणी करतात की, या खोट्या बातम्या देणाऱ्या वाहिन्यांना त्वरित बंद केलं पाहिजे. कारण हे केवळ बातम्या नाहीत, तर लोकांच्या मनात भीती आणि अविश्वास निर्माण करण्याचं षडयंत्र आहे. त्यांनी अनेक उदाहरणं दिली, जसे की पठाणकोटमध्ये सायरन वाजल्याची किंवा कराचीला आग लागल्याची खोटी बातमी. या बातम्यांमुळे लोकांमध्ये अनावश्यक भीतीचं वातावरण तयार झालं.

अशा परिस्थितीत, सत्य आणि विश्वसनीय बातम्यांसाठी 'द मिशन न्यूज 24,' सारखे चॅनल्स आणि 'रवीश की न्यूज' सारखे कार्यक्रम पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. रवीश कुमार सरकारला देखील आवाहन करतात की, त्यांनी खोट्या बातम्या देणाऱ्या वाहिन्यांवर कठोर कारवाई करावी, जेणेकरून माध्यमांची विश्वासार्हता टिकून राहील आणि सामान्य माणसांना खरं काय आहे ते कळेल.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे, प्रत्येक नागरिकाने स्वतः विचार करून आणि पडताळणी करून हे ठरवलं पाहिजे की कोणती बातमी खरी आहे आणि कोणती खोटी. अंधविश्वासानं कोणत्याही बातमीवर विश्वास ठेवू नका.

या खोट्या बातम्या केवळ भीती आणि दुःखच नव्हे, तर अनेकदा संभ्रम आणि अनिश्चिततेचं वातावरण निर्माण करतात. लोकांना समजत नाही की नक्की काय घडलं आहे आणि या परिस्थितीत त्यांनी काय करावं. यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनावरही परिणाम होतो.

,

माध्यमांनी अधिक जबाबदारीने आणि सतर्कतेने बातम्या द्यायला हव्यात. केवळ टीआरपी वाढवण्यासाठी किंवा सनसनाटी निर्माण करण्यासाठी खोट्या बातम्या पसरवणं हे अत्यंत गंभीर आणि निंदनीय आहे. याचा थेट फटका सैनिकांच्या कुटुंबियांना बसतो, जे आपल्या प्रियजनांच्या सुरक्षिततेसाठी सतत प्रार्थना करत असतात.

त्यामुळे, प्रेक्षकांनीही अशा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्यांची सत्यता पडताळून घ्यावी आणि जबाबदार माध्यमांनाच पाठिंबा द्यावा. कारण एका चुकीच्या बातमीमुळे अनेक निष्पाप जीवांच्या मनात भीती आणि दुःख निर्माण होऊ शकतं.

जनता आता जागरूक झाली आहे ! सोशल मीडियावर या खोटारड्या वाहिन्यांविरुद्ध जनमत तयार होत आहे. प्रत्येकजण मागणी करत आहे की, या वाहिन्यांचे लायसन्स रद्द करा आणि त्यांच्या मालकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. कारण हे केवळ खोट्या बातम्या नाहीत, तर देशाच्या एकता आणि अखंडतेला आव्हान देणारे षडयंत्र आहे!

'द मिशन न्यूज 24' या जनतेच्या भावनांचा आदर करतो आणि त्यांच्या मागणीला आपला पूर्ण पाठिंबा देतो. आम्ही सरकारला आणि न्यायव्यवस्थेला पुन्हा एकदा विनंती करतो की, या खोट्या बातम्या देणाऱ्या वाहिन्यांवर तातडीने कठोर कारवाई करा, जेणेकरून सत्य आणि न्यायाचा विजय होईल आणि भविष्यकाळात कोणालाही अशे घृणास्पद कृत्य करण्याची हिंमत होणार नाही ! आता एकजुटीने आवाज उठवण्याची वेळ आहे ! कारवाई झालीच पाहिजे !

     

🙏आम्ही मागणी करतो की: 🙏

आम्ही सरकारला आणि न्यायव्यवस्थेला जोडलेल्या हातांनी विनंती करतो की🙏 सरकारने तातडीने या खोट्या बातम्या देणाऱ्या वाहिन्यांची चौकशी करावी.

* या वाहिन्यांचे प्रसारण परवाने (licenses) त्वरित रद्द करावे.

 * या गैरकृत्यांमध्ये सहभागी असलेल्या मालकांवर, संपादकांवर आणि अँकर्सवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, ज्यात देशद्रोहाच्या कलमांचाही समावेश असावा.

जनतेने आता गप्प बसू नये. सोशल मीडियावर या खोटारड्या वाहिन्यांविरुद्ध आवाज उठवा. आपल्या परिसरातील सजग नागरिकांसोबत मिळून (PIL) जनहित याचिका दाखल करा आणि केवळ सत्य बातम्या देणाऱ्या 'द मिशन न्यूज 24' सारख्या प्रामाणिक माध्यमांना पाठिंबा द्या.

लक्षात ठेवा, सैनिकांच्या बलिदानाचा सन्मान आणि त्यांच्या कुटुंबियांचा न्याय आपल्या एकजुटीतूनच साकार होईल. खोटेपणाच्या या बाजाराला आता कायमचा बंद करण्याची वेळ आली आहे !

* जनतेच्या भावनांशी खेळणाऱ्या आणि देशाची प्रतिमा मलिन करणाऱ्या या गुन्हेगारांना कायद्याच्या चौकटीत आणले जावे.

आम्ही भारतातील प्रत्येक नागरिकाला आवाहन करतो की या खोट्या बातम्या देणाऱ्या वाहिन्यांविरुद्ध जाहीर निषेध नोंदवा.

 * सोशल मीडियावर आणि इतर माध्यमांवर या वाहिन्यांच्या गैरकृत्यांचा जोरदार आवाज उठवा.

 * केवळ सत्य आणि विश्वसनीय बातम्या देणाऱ्या 'द मिशन न्यूज 24' सारख्या चॅनल्सला आणि 'रवीश की न्यूज' सारख्या कार्यक्रमांना पाठिंबा द्या.

आता शांत बसण्याची वेळ नाही. आपल्या सैनिकांच्या कुटुंबियांच्या न्यायासाठी आणि देशाच्या प्रतिष्ठेसाठी आपल्याला एकत्र लढावं लागेल. या खोटेपणाच्या बाजाराला कायमचं बंद करावं लागेल!

, सैनिकांच्या बलिदानाचा सन्मान राखण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या न्यायासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे.

     

‼️सैनिकांचे बलिदान‼️ 

   * आपल्या सीमांचे रक्षण करणारे सैनिक, डोळ्यात तेल घालून पहारा देतात, त्यामुळेच आपण सुरक्षित झोपू शकतो. त्यांच्या या अतुलनीय त्यागाचा आदर करणे आपले कर्तव्य आहे.

   * त्यांच्या बलिदानाचा विसर पडू न देता, त्यांच्या शौर्याची गाथा सदैव स्मरणात ठेवली पाहिजे.

         ‼️कुटुंबियांच्या न्यायासाठी लढा‼️

   * सैनिकांच्या कुटुंबियांना न्यायापासून वंचित ठेवणे अन्यायकारक आहे. त्यांच्या हक्कांसाठी आणि सन्मानासाठी आपण सर्वांनी एकत्र लढा दिला पाहिजे.

   * त्यांच्या हक्कासाठी, त्यांच्या अडचणींसाठी आवाज उठवला पाहिजे.

        ‼️ देशाच्या प्रतिष्ठेसाठी एकजूट‼️

   * देशाच्या प्रतिष्ठेसाठी आणि सन्मानासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे.

   * देशाच्या सैनिकांचा सन्मान राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.

          ‼️ खोटेपणाचा बाजार बंद करा‼️

   * खोट्या आश्वासनांच्या आणि भ्रष्ट व्यवहारांच्या विरोधात आपण सर्वांनी आवाज उठवला पाहिजे.

   * खोटेपणा आणि भ्रष्टाचार यांच्या विरोधात कठोर पाऊले उचलणे गरजेचे आहे.

     

‼️एकजूट आणि प्रभावी आवाज‼️

   * आपण सर्वांनी एकत्र येऊन एक प्रभावी आवाज निर्माण करणे गरजेचे आहे.

   * न्याय आणि सन्मानासाठी एकजूट होऊन लढा उभारला पाहिजे.

आणि म्हणूनच, खरं आणि सडेतोड सत्य जाणून घेण्यासाठी आमच्या ' द मिशन न्यूज 24 'या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला खऱ्या बातम्या मिळतील आणि या खोटेपणाच्या जगात तुम्ही जागरूक राहाल.



 





 

 


 

Post a Comment

Previous Post Next Post